Krushnai Cargo private limited

Krushnai Cargo private limited We Deliver Our Promise.......

उभारुन आनंदाची गुढी दारीजीवनात येवो रंगत न्यारीपूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व भारतीयांना गुढीपाडव्याच्या व...
18/03/2026

उभारुन आनंदाची गुढी दारी
जीवनात येवो रंगत न्यारी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व भारतीयांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

Customers expect speed and reliability. We offer 48-hour and 72-hour delivery services across Maharashtra, ensuring fast...
16/03/2026

Customers expect speed and reliability. We offer 48-hour and 72-hour delivery services across Maharashtra, ensuring fast, efficient, and dependable logistics solutions. Our goal is to provide the best service with timely delivery for all our customers.

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!भारताने आयसीसी विश्वचषक २०२६ जिंकून जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं जेव्हा देशास...
08/03/2026

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!

भारताने आयसीसी विश्वचषक २०२६ जिंकून जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं जेव्हा देशासाठी खेळायची जिद्द आणि तिरंग्याचा अभिमान मनात असतो, तेव्हा अशक्य काहीच नसतं.

आपल्या भारतीय संघाने केलेल्या या ऐतिहासिक विजयाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे.
हा विजय केवळ क्रिकेटचा नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या एकतेचा आणि आत्मविश्वासाचा आहे.

Wishing you strength, happiness, and success today and always.Thank you for inspiring the world with your courage and ki...
08/03/2026

Wishing you strength, happiness, and success today and always.
Thank you for inspiring the world with your courage and kindness.
Happy Women’s Day! 🌸
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

🚩                           l                           l          ▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁              ।। जगदंब जगदंब जगदंब।।निश्...
18/02/2026

🚩
l
l
▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁
।। जगदंब जगदंब जगदंब।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हृदयपती, गजपती।
गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ती
स्थान *श्रीमंतछत्रपती शिवाजी महाराजांना*
🙏त्रिवार मानाचा मुजरा🙏
🔱 सर्व भारतीयांना शिवजयंतीच्या 🚩
हार्दिक शुभेच्छा !

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

15/02/2026

 #भिमाबा_रामजी_आंबेडकर_जयंती " ज्या मातेने घडविले भारतीय घटनेच्या शिल्पकाराला माझे कोटी कोटी नमन त्या भिमाई मातेला " #कृ...
14/02/2026

#भिमाबा_रामजी_आंबेडकर_जयंती
" ज्या मातेने घडविले भारतीय घटनेच्या शिल्पकाराला माझे कोटी कोटी नमन त्या भिमाई मातेला "
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

दिवाळीत दारी दीप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे.सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत,ही दिवाळी आप...
21/10/2025

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे.
सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

सण दिवाळीचा,आनंददायी क्षणांचा..नात्यातील आपुलकीचा,उत्सव हा दिव्यांचा..🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏 #कृष्णाई_कार्गो_प...
20/10/2025

सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

धनयत्रोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! #कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड
18/10/2025

धनयत्रोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

12/10/2025

आपकी छोटीशी मदत किसी की बडी समस्या को दुर कर सकती है ,,, इन्सानियत,
#उद्योजक...
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Cargo private limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushnai Cargo private limited:

Share