Poipkar travels

Poipkar travels Travel with super class

18/09/2019
सांगशील का रे रायगडा, कसा होता माझा राजा,? घडविले ज्याने स्वराज्य अन् सुखावली प्रजा ? तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला "करू...
03/04/2018

सांगशील का रे रायगडा, कसा होता माझा राजा,?
घडविले ज्याने स्वराज्य अन् सुखावली प्रजा ? तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला "करू हीच तख्ताला जागा"
सांग ना रे रायगडा, कसा होता माझा राजा. ?
कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या अन् त्याच्याही देव मानलेच आहे त्याला अन् मंदिर मानले तुला मी...? दिसला कसा तो, बसला कसा तो, चालला कसा तो,बोलला काय तो. पाहुनी अन्याय होताना गरजला कसा तो.? सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे, सारेच अनुभवलेस तू, जे जे घडले इथे. मस्तकावरी त्याच्या राज्याभिषेकाचे मंगल अक्षतही पडले इथे. म्हणून तर आलो मी इथवर आणखी विचारण्या तुला. करशील ना भूतकाळ पुन्हा ताजा रायगडा, सांगशील ना तू मला? कसा होता माझा राजा? थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही."राजे" मुजरा करण्यास तुम्हाला ।। *३ एप्रिल १६८०*
आजच्या दिवशी आमच्या राजाने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला. शिवस्मृतिदिनानिमित्त राजांना विनम्र अभिवादन.🙏 *जय शिवराय* 🙏

अंजनीच्या सूता तुला,रामांच वरदान,एकमुखाने बोला,बोला जय जय हनुमान! श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक  शुभेच्छा
31/03/2018

अंजनीच्या सूता तुला,
रामांच वरदान,
एकमुखाने बोला,
बोला जय जय हनुमान!
श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

    🦋
18/02/2018

🦋

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
26/01/2018

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Ready to परळी-वैजनाथ
10/01/2018

Ready to परळी-वैजनाथ

Address

Ichalkaranji

Opening Hours

Monday 9am - 5pm
6pm - 7pm
Tuesday 9am - 5pm
6pm - 7pm
Wednesday 9am - 5pm
6pm - 7pm
Thursday 9am - 5pm
6pm - 7pm
Friday 9am - 5pm
6pm - 7pm
Saturday 9am - 5pm
6pm - 7pm
Sunday 9am - 5pm
6pm - 7pm

Telephone

09049420800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poipkar travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share