Rudram Logistics Services Pvt Ltd.

Rudram Logistics Services Pvt Ltd. We offer comprehensive package incorporating; worldwide multi-model freight forwarding,consolidation

04/09/2017

Rudram Logistics provides tailor-made logistic solutions, moving valuable products of customer's with-in-time frame and to their destinations........

29/05/2016

चीनला 'धक्का' देत मोदींनी 'असं' मिळवलं चबाहर....!!

इराणमधील चबाहर बंदरावर 'चिनी ड्रॅगन'ची नजर असताना, केंद्र सरकारने अत्यंत हुशारीनं आणि वेगानं पावलं उचलल्यानंच भौगोलिक आणि रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे बंदर भारताला मिळू शकल्याचं स्पष्ट झालं आहे. चबाहर बंदर विकसित करण्यासाठी चीननं जोरदार 'फिल्डिंग' लावली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराण यात्रा करून थेट षटकार ठोकत चीनला 'धक्क्याला' लावलं.

पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तान आणि युरोपशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने भारतासाठी चबाहर बंदर हा मैलाचा दगडच आहे. हे बंदर विकसित करण्याबाबतच्या कराराला भारत अणि इराणनं सोमवारी अंतिम रूप दिलं. परंतु, हा करार होणं सोपं नव्हतं. त्यात केंद्राची तत्परता आणि चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत हुशारीनं आखलेल्या रणनीतीचा मोठा वाटा आहे.

चीनच्या एका शिष्टमंडळानं गेल्या महिन्यात चबाहरला भेट दिली होती. बंदराच्या विकासासोबतच तिथे औद्योगिक वसाहत उभी करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जानेवारीत इराणचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही देशांच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकात बंदरांच्या विकासाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं थोडा जरी निष्काळजीपणा केला असता, तर चबाहर बंदर चिनी ड्रॅगननं गिळलं असतं. पण, पंतप्रधान मोदींनी स्वतः इराणला जाऊन त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं.

पाकिस्तानातील ग्वादर बंदराचा विकास चीन करतंय. मध्य आशियात पोहोचण्यासाठी चीनला हे बंदर फायद्याचं ठरणार आहे. तिथून चबाहर फक्त ६० मैलांवर आहे. तेही चीनला मिळालं असतं तर भारतासाठी ते धोक्याचं होतं. पण आता ग्वादर बंदरावरील चीनच्या कारवायांवर चबाहर बंदरावरून भारत लक्ष ठेवू शकणार आहे. तसंच, अफगाणिस्तानात पोहोचण्यासाठी आता भारताला पाकिस्तानचा आधार घ्यावा लागणार नाही.

गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी इराणचे दळणवळण मंत्री डॉ. अब्बास अहमद अखुंडी यांच्यासोबत चबाहर बंदराच्या विकासाबाबत सामंजस्य करार केला होता. तरीही, हे बंदर मिळवण्यासाठी चीनच्या हालचाली सुरूच होत्या. पण आता, पंतप्रधान मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी चबाहर बंदरासह अन्य महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करून चीनसाठी सगळी दारं बंद केली आहेत.

चबाहर बंदराच्या विकासासाठी भारत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तेलसंपन्न इराणच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले चबाहर बंदर हे समुद्रमार्गे भारताला जोडणारे ठरेल. इराणसोबतच्या करारांमुळे प्रादेशिक विकासाला चालना मिळणार आहे

29/05/2015

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.......!!
: किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....

शैलेश (रघूनाथ) शृंगारे
व्यवस्थापकीय संचालक
रूद्रम लाँजिस्टिक्स सर्विसेस प्रा. लि.
ओमनगर, अंधेरी (पू), मुंबई.
संपर्क :- 9819305770

25/05/2015

Please feel free to connect with me to Facebook, you will find the connection very valuable through great our logistics, forwarding, experiences;

19/05/2015

I highly appreciate that we are developing our business relation via social media. Actually I consider this a blessing in disguise as the business that we are in requires constant communication with our associated across the globe. This communication shall help us understand the specific needs of each other’s clients, and also our clients well informed. We make imports and customs freight forwarding and brokerage simple by offering a seamless, streamlined process for importers to ship freight, pay duties, clear customs and deliver to any location in one seamless and simple transaction with complete door to door services. We handle each freight with great care. Further we also provide due diligence and corporate research services for International based companies. Details are available at our site

Regards,
Shri Shailesh Shringare

Shri     he wrote a letter in Marathi about his own personal experience with his company...how to build his company........
15/05/2015

Shri he wrote a letter in Marathi about his own personal experience with his company...how to build his company.....plz read...

09/05/2015

Rudram Logistics Services Pvt Ltd. is a full service international forwarding company with over 10 years experience in air,sea,and land transportation. On aspect of our international and domestic agent network, we are able to provide our customer the most effective worldwide transportation services. Our international served countries expand coverage to South-East Asia, Middle East Asia, Europe, Africa and North, Central and South America. Our mission is to establish long term relationships with our clients and agents and to provide them with the best solutions and most economical transportation needs.

08/05/2015

शैलेश शृंगारे, गाव-कुडाळ, राहणार भांडूप.
' मराठी माणसाने नुसती नोकरी करता व्यवसाय करावा ' या उदात्त विचारांनी प्रेरीत होऊन सुमारे पाच वर्षापूर्वी अतिशय प्रतिकुल आणि खडतर परिस्थितीत एक स्वतःचा व्यवसाय सुरु केला.
आईवडीलांची पूण्याई आणि आपणासारख्या हितचिंतकांच्या प्रेरणेमुळेच आज Rudram Logistics Services Pvt Ltd ही कंपनी स्थापन करून तिच्या माध्यमातून भारताबाहेर (कोणत्याही देशात) कार्गोकुरिअर सेवा सुरू केली आहे.
संपर्क :-
शैलेश (रघूनाथ) शृंगारे
व्यवस्थापकीय संचालक
रूद्रम लाँजिस्टिक्स सर्विसेस प्रा. लि.
ओमनगर, अंधेरी (पू), मुंबई.
संपर्क :- 9819305770

Address

Kurla
400009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudram Logistics Services Pvt Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share