Babasaheb Cab Services

Babasaheb Cab Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Babasaheb Cab Services, Taxi service, 2, Snehpurti, General Vaidya Nagar, Nashik/Pune Road, Nashik.

02/07/2025
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील एक महान कलाकार हरपला आहे. कर्करोगाशी दीर्घ लढाई जिंकल...
14/10/2024

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील एक महान कलाकार हरपला आहे. कर्करोगाशी दीर्घ लढाई जिंकल्यानंतर, वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या हास्यविनोदाच्या शैलीने आणि बहुरंगी भूमिकांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

*राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी - कर्म...
02/01/2024

*राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी - कर्मचारी यांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏💐
शुभेच्छुक- आनंद पाठक (नाशिक)
* * *
* #महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन*

सुखात दुःख आहे आणि दुःखात सुख आहे,ही भावना कोण समजतो,त्याचा मानवाचा अहंकार नष्ट होतो,आणि त्याला जीवनामध्ये परम आनंद मिळत...
09/10/2022

सुखात दुःख आहे आणि दुःखात सुख आहे,
ही भावना कोण समजतो,
त्याचा मानवाचा अहंकार नष्ट होतो,
आणि त्याला जीवनामध्ये परम आनंद मिळतो.
महर्षी वाल्मिकी
जयंतीनिमित्त शुभेच्छा !!! 🙏💐🙏

15/10/2021

#विजयादशमी
#दसरा
सत्याचा असत्यावर विजय, साडे तीन महूर्ता पैकी एक असणारा हा शुभ महूर्त म्हणजे दसरा. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा दसरा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
💐💐🌼🌹🌼💐💐
🏵️ *बाबासाहेब कॅब सर्व्हिसेस*
🏵️ *आनंद पाठक व परिवार*
*(नाशिक)*

15/08/2020
🎊🎊 *माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,* 🎊🎊                🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्राति च्या हार्दिक हार्द...
15/01/2020

🎊🎊 *माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,* 🎊🎊

🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्राति च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..*🎉🎊


🎉🎉 *ही संक्राति तुम्हाला आनंदाची, भरभराटीचीे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच साई चरणी आमची प्रार्थना💐💐…*🎉🎉
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
*शुभेच्छुक*:- आनंद पाठक व परिवार (नाशिक)

भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,विश्ववंदनीय. प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!!
14/04/2019

भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,विश्ववंदनीय. प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!!

Address

2, Snehpurti, General Vaidya Nagar, Nashik/Pune Road
Nashik
422011

Telephone

+919607812125

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Babasaheb Cab Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Babasaheb Cab Services:

Share

Category