Alif travels and services

Alif travels and services Daily AIRPORT DROP and PICKUP services in NASHIK

05/07/2020

Stay home stay safe

31/08/2018

Aisa Kuch Karna chahiye India me ??

Daily CAB ServiceONEWAY CHARGE ONLY.
17/02/2018

Daily CAB Service
ONEWAY CHARGE ONLY.

SULA FEST with ALIF TRAVELSNashik MUMBAI Nashik ₹ 2000*PUNE Nashik PUNE ₹ 2500*Qaseem 090280290280832945635409822166697
01/02/2018

SULA FEST with ALIF TRAVELS

Nashik MUMBAI Nashik ₹ 2000*
PUNE Nashik PUNE ₹ 2500*

Qaseem
09028029028
08329456354
09822166697

प्रिय नाशिककर,नाशिक शहरातील व्दारका सर्कल येथील वाहतुक काेंडीवर उपाययाेजना करण्यासाठी नाशिक शहर पोलिस  याच्या माध्यामातू...
07/10/2017

प्रिय नाशिककर,
नाशिक शहरातील व्दारका सर्कल येथील वाहतुक काेंडीवर उपाययाेजना करण्यासाठी नाशिक शहर पोलिस याच्या माध्यामातून *तात्पुरता स्वरुपात प्रायोगिक तत्वावर
दि. 09/10/2017

दि. 10/10/2017
या दाेन दिवशी सकाळी 11:00 वा ते दुपारी 04:00 पर्यत व्दारका सर्कल या ठिकाणी पुणे, मुंबई, धुळे व नाशिक बाजुकडे ये-जा करणा-या वाहनांनी व्दारका सर्कल येथे एकमेकांना क्राँस न करता आपल्या डाव्या बाजुला वळण घेउन *वडाळा नाका व टँक्टर हाउस येथे यु-टर्न वळण घेउन पुढे मार्गस्थ हाेणे* नियोजित केलेले आहे. त्याकरीता व्दारका सर्कल या ठिकाणी वाहतुक मार्गात खालीलप्रमाणे तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
1) पुणे बाजुकडुन व्दारका सर्कलकडे येणारी नाशिक व धुळेकडे जाणारी वाहतुक व्दारका सर्कल येथे डाव्या बाजुकडे वळण घेउन पुढे मार्गस्थ होईल व वडाळा नाका येथे यु-टर्न घेवुन पुढे नाशिक व धुळे बाजूकडे मार्गस्थ होईल.
2)मुंबई बाजुकडुन व्दारका सर्कलकडे येणारी व पुण्याकडे जाणारी वाहतुक व्दारका सर्कल येथून सरळ पुढे मार्गस्थ होइल व ट्रॅक्टर हाउस येथे यु-टर्न घेवून व्दारका येथुन डाव्या बाजुला वळुन पुण्याकडे मार्गस्थ होईल
3) सारडा सर्कल/नाशिक बाजुकडून व्दारका सर्कलकडे येणारी पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतुक व्दारका सर्कल येथे डाव्या बाजुकडे वळण घेउन पुढे मार्गस्थ हाेईल व टँक्टर हाउस येथे यु-टर्न घेवून पूढे पुणे व मुंबई बाजुकडे मार्गस्थ हाेईल.
4) धुळे बाजुकडुन व्दारका सर्कल कडे येणारी व नाशिककडे जाणारी वाहतुक व्दारका सर्कल येथुन सरळ पुढे मार्गस्थ होईल व वडाळा नाका येथे यु-टर्न घेवुन पुढे डाव्या बाजुने नाशिककडे मार्गस्थ होईल. तरी सर्व नागरिकांनी कृपया सहकार्य करावे ही विनंती.....

18/09/2017
आता RTO ची दि. १८ पासून परत मोहीम सुरू होणार,सर्व नागरिकांनी गाडीची कागदपत्रे, हेल्मेट, सोबत घेऊन गाडी चालवावी जेणे करून...
18/09/2017

आता RTO ची दि. १८ पासून परत मोहीम सुरू होणार,
सर्व नागरिकांनी गाडीची कागदपत्रे, हेल्मेट, सोबत घेऊन गाडी चालवावी जेणे करून दंड भरावा लागणार नाही.

03/08/2017

Address

Shop No 4 Silver Hights Apt Renuka Nagar Gurudwara Road Near Hotel Sandeep Mumbai Naka
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alif travels and services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Alif travels and services:

Share

Category