Ayt fleet logistics india pvt ltd

Ayt fleet logistics india pvt ltd Dashrath Tathe

04/11/2023
12/10/2023
06/09/2023

मित्रानो सहज पण खरं .
खूप दिवसापासून सतत कानावर येते खार आहे का पहा .
सरकारने एक कायदा जाहीर केला तो बरोबर आहे . पण किती बरोबर आणि किती चूक हे तुम्ही विचार करा .
बापाची संपती मध्ये मुलीचा अर्धा हिंसा आहे म्हणून सांगतात तसे ते दिले पाहिजे पण त्यात पण एक शंका आहे . जी बहीण नवऱ्याकडे सगळे छान आहे तरी ती भावाकडे हिस्सा मागते आहे . म्हणून खूप गावामध्ये भाऊ बहीण ची नाती राहिली नाहीत . आणि नाती नाहीत मग त्या संपत्तीचे काय महत्व तुम्ही पहा .
सरकारने हा जसा कायदा काढला तसाच अजून एक कायदा हवा . आई वडील आपल्या मुलाना २५ वर्ष सांभाळतात त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात . आणि ते सगळे करत असताना आई वडील यांची हयात जाते . आणि मुले त्यांना नीट पाहत नाहीत असे सगळेच नाही पण जे आहे त्यांचा साठी . पण सरकार असे का करत नाही एक नवीन कायदा हवा जो मुलगा कमला किव्हा कमवायला लागतो मग त्यातील काही हिस्सा आई वडील याना देण्यात यावा हा कायदा का करत नाही . जर असे झाले तर सगळे आई वडील सुखात तरी राहू शकतात किव्हा जी मुले त्याना पाहत नाही ते पाहायला तरी लागतील .
सरकारचा कायदा आहे कि आई वडील मुलांना आपल्या संपत्ती मधून असे काही असेल तर बेदखल करू शकतात पण मला सांगा हे करण्याचे त्यांचे वय असते का . आणि या वयात त्यांना आधार हवा असतो मग ते हे सगळे करत बसणार का . आयुष्यातील ५५ वर्ष घर आणि मुले मोठं करण्यात घालवायचं आणि नंतर जर सुखाचे दोन टाइम खायला भांडण लागणार असेल तर मला सांगा काय अर्थ आहे का . म्हणून जसे सरकार सांगते कि मुलीचा अर्धा हिंसा आहे तर आई वडिलांसाठी असे काही केलं तर किती छान होईल ना त्या म्हताऱ्या आई वडिलनसाठी असे मला वाटते पहा तुम्हाला काय वाटते .
आवडले तर विचार करा .

Address

Sai Saklap Bld Shop No 5 Ghansoli Sec 6
Navi Mumbai (New Mumbai)
400701

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918652205555

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayt fleet logistics india pvt ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ayt fleet logistics india pvt ltd:

Share