P. A. Kanore Tours and Travels

P. A. Kanore Tours and Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from P. A. Kanore Tours and Travels, Taxi service, Satarhati, Uran, Navi Mumbai (New Mumbai).

03/08/2020

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते..
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते...

रक्षाबंधन निम्मित सर्वाना हार्दिक शुभेच्छा....

27/04/2020

💐🚌🚎🚍🚘🚐🚍🚎💐

प्रिय ग्राहक,
🙏सस्नेह नमस्कार🙏
कसे आहात ?
घरीच आहात ना ?
अपेक्षा करतो कि आपण,आपले सर्व कुटुंब व आपला मित्रपरिवार या कोरोना रूपी जागतीक संकटसमयी सुखरूप व आरोग्यसंप्पन्न असाल.
या कठिण प्रसंगी तुम्हा सर्वांची खुशाली जाणुन घेणे हे आमचे कर्तव्य तसेच जबाबदारी आहे, कारण तुमचे आमचे नाते हे व्यवसाया पलीकडचे व अत्यंत जिव्हाळ्याचे आहे.,त्यामुळेच तर आज आम्ही तुमच्यापर्यंत या संदेशामार्फत पोहचतोय.
लवकरच आपण सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडु ही ईश्वरचरनी प्रार्थना करतो.
तुमची खुशाली नक्की आम्हाला आनंद देणारी ठरेल,त्यासाठी तुमचा रिप्लाय आमच्यासाठी मोलाचा ठरेल.।

शेवटी एवढच सांगेन,
घरी रहा, सुरक्षित रहा.

आपलाच
🚩श्री. गुरुदेव दत्त ट्रँव्हल्स🚩
प्र.अ.कनोरे, उरण
9220841115
9323166896
9869079129
7039714998
🙏🙏धन्यवाद 🙏🙏

26/04/2020

🌞
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी
तुमच्या आयुष्यात सुख, शांती,
समृद्धी, समाधान अक्षय्य राहो
आणि जीवनात नवचैतन्य येवो.

अक्षय्य राहो सुख तुमचे,
अक्षय्य राहो धन तुमचे,
अक्षय्य राहो प्रेम तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा!

तसेच करोनाचे वैश्विक संकट नामशेष होऊन आयुरारोग्य लाभो हिच अक्षय्य अविनाशी परमेश्वरा कडे प्रार्थना. . .🙏🏻

29/03/2020
Please contact us.
30/12/2019

Please contact us.

Address

Satarhati, Uran
Navi Mumbai (New Mumbai)
400702

Telephone

+919220841115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when P. A. Kanore Tours and Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to P. A. Kanore Tours and Travels:

Share

Category