Ramesh Enterprises

Ramesh Enterprises My company giving the various real estate & transport services to peoples

आमच्याकडे जेसीबी, ट्रक, ट्रक्टर,आणि इतर वाहने भाडे तत्वावर मिळतील
बांधकाम करण्यासाठी आणि इतर कामासाठी खोदकाम करण्यासाठी जे सी बी योग्य दरात बाजारभावाप्रमाणे मिळेल
बांधकाम क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्रासाठी लागणारे वाहने भाडे तत्वावर मिळतील

कणभर तीळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा आपुलकी वाढवातिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शु...
15/01/2023

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !💐💐

गुणसंपन्न_महामानव_विश्वरत्न_डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙇‍♂️🌍🇮🇳🔹🔵
14/04/2022

गुणसंपन्न_महामानव_विश्वरत्न_डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙇‍♂️🌍🇮🇳🔹🔵

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नां...
17/03/2022

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
#होळी #रंगपंचमी #होळीपौर्णिमा

01/06/2020

#रमेश_एंटरप्रायजेस_ॲन्ड_अर्थमूवर्स.
जेसीबी,डंम्पर,ट्रँक्टर-ट्रॉली,पोकलँन्ड, ट्रक आणि कंस्ट्रक्शन व ट्रान्सपोर्ट क्षेत्रात लागणारी इतर वाहने लीज/भाड्याने उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क.
🙏🏻संदिप अडसूळ🙏🏻
(पुणे)
९०९६०२३७३७
७२७६६११०००.

भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि रक्षाबंधन च्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..💐💐
15/08/2019

भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि रक्षाबंधन च्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..💐💐

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे,तुम्हीही करा आणि इतरांना ही सांगा..
23/04/2019

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे,तुम्हीही करा आणि इतरांना ही सांगा..

06/04/2019

सर्व नागरिकांना #गुढी_पाडवा आणि #मराठी_नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐💐

Address

KONDHWA. BK, SAINAGAR, PUNE/48
Pune
411048

Telephone

9096023737

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramesh Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ramesh Enterprises:

Share