Pune Metro Rail Project

Pune Metro Rail Project Namaskar! Pune Metro Rail welcomes your visit.

We request for your kind cooperation for the timely completion of the project.

Pune Metro Rail Project aims to build and provide a metro rail transportation service to the citizens of historical and cultural capital of Maharashtra. This page will provide latest update, project progress, events and important notification for the convenience of the citizens. Today, Pune is one of the modern cities of India, known for its preserved cultural values, good and higher education sta

ndards, automobiles & manufacturing industries, technology parks, etc. With this there is a rise, in number of students pursuing studies, qualified youths delivering quality services in industries, graduates seeking jobs, workers & labours to earn their livelihood. To cater the transportation needs of people a metro rail service will provide fast and efficient travel in the city and keep our environment clean for the children.

30/04/2026

जागरूक नागरिक बना...
डिजिटल जनगणना करून देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Be a responsible citizen…
Take part in the digital census and contribute to the nation’s progress!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
30/04/2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Stepping out in this heat? Think again! Choose Pune Metro for a cool, comfortable & worry-free ride!
29/04/2026

Stepping out in this heat? Think again!
Choose Pune Metro for a cool, comfortable & worry-free ride!

28/04/2026

जनगणना करा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या!

Participate in the census and contribute to the nation’s progress!

पुणे मेट्रोने Rapido सोबत ऑटो फीडर सेवेसाठी नुकताच करार केला आहे. या फीडर सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना फर्स्ट-टू-लास्ट...
28/04/2026

पुणे मेट्रोने Rapido सोबत ऑटो फीडर सेवेसाठी नुकताच करार केला आहे. या फीडर सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. तसेच, प्रवाशांना पुणे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होईल. या ऑटो फीडर सेवेची सुरुवात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने ही सेवा प्रत्येक मेट्रो स्थानकावर सुरू होणार आहे. या सेवेबाबत पुणे मेट्रो आणि Rapido यांच्यात नुकताच करार करण्यात आला. यावेळी महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील (MMI/HR), वरिष्ठ उप-महाव्यवस्थापक श्री. सुजित कानडे तसेच Rapido चे अधिकारी-कर्मचारी आणि पुणे मेट्रोचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Pune Metro has recently signed an agreement with Rapido to introduce auto feeder services. Through this service, first-to-last mile connectivity for passengers will become more seamless and convenient. It will also make it easier for commuters to access every Pune Metro station. This auto feeder service will initially be launched at Ramwadi Metro Station and will be gradually expanded to all metro stations in a phased manner. The agreement for this service was recently signed between Pune Metro and Rapido. On this occasion, General Manager Captain Dr. Rajendra Saner-Patil (MMI/HR), Senior Deputy General Manager Mr. Sujit Kanade, along with officials and staff from Rapido and Pune Metro, were present.

MahaMetro has been recognized for its commitment to innovation and digital excellence! Our nomination was selected under...
27/04/2026

MahaMetro has been recognized for its commitment to innovation and digital excellence!

Our nomination was selected under the Digital Transformation in Public Enterprises segment in the Enterprise Applications category at the PSE Technology & Innovation Awards 2026. The award was presented at the PSE Summit & Awards, organized by Express Computer and The Indian Express Group, held on 24–25 April 2026 at Hyderabad. Shri Vinod Kumar Agrawal, Director (S&OP), received the award on behalf of MahaMetro.

महामेट्रोला नावीन्यपूर्ण आणि डिजिटल एक्सलन्ससाठी गौरविण्यात आले आहे. पीएसई टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन अवॉर्ड्स २०२६ मध्ये एंटरप्राइज अॅप्लिकेशन्स या श्रेणीअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील डिजिटल रूपांतरण (Digital Transformation in Public Enterprises) या विभागात महामेट्रोची निवड करण्यात आली. हा पुरस्कार एक्सप्रेस कॉम्प्युटर आणिद इंडियन एक्सप्रेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीएसई समीट अँड अॅवॉर्डस् दरम्यान हैदराबाद येथे प्रदान करण्यात आला. महामेट्रोच्या वतीने श्री. विनोदकुमार अग्रवाल, संचालक (प्रणाली व संचालन) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

27/04/2026

Handle your ticket with care…
For a seamless travel experience. Avoid crumpling for easy scanning.

सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे क्लास लावले आहेत, सुट्टीत पुण्यात फिरायचं आहे... तर मग आजच पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास ...
26/04/2026

सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे क्लास लावले आहेत, सुट्टीत पुण्यात फिरायचं आहे... तर मग आजच पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास काढा आणि आरामदायी, स्मार्ट प्रवास करा!

During the holidays, you've enrolled in different classes and want to explore Pune too… so get your Pune Metro ‘One Pune Student Pass’ today and enjoy a comfortable, smart journey!

25/04/2026

तुमच्या आरामदायी प्रवासासाठी एस्केलेटर... योग्य पद्धतीने वापर करा, सुरक्षित रहा!

For your comfortable journey, escalators are provided... use them properly and stay safe!

24/04/2026

स्वारगेट मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वार क्र. ५ भुयारी मार्ग आता प्रवाशांसाठी सुरक्षित रस्ता ओलांडण्याचा उत्तम पर्याय ठरला आहे. या सुविधेमुळे मेट्रो ते बस स्थानकाचा प्रवास अधिक सहज, सुरक्षित आणि सोयीस्कर झाला आहे. नागरिकांनी रस्ता ओलांडण्यासाठी या भुयारी मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा.

The underground passage at Gate No. 5 of Swargate Metro Station has become a safe option for passengers to cross the road. This सुविधा makes travel between the metro station and the bus station easier, safer, and more convenient. Citizens are encouraged to make maximum use of this underpass for crossing the road.

पुणे मेट्रो भवन  येथे ‘पुणे ग्रोथ हब’च्या कार्यकारी समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
23/04/2026

पुणे मेट्रो भवन येथे ‘पुणे ग्रोथ हब’च्या कार्यकारी समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. श्री. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर,जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. श्री. विजय सुर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त श्री. अभिजित चौधरी, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (सेंट्रल) श्री. गौतम कुमार, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश आव्हाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, महामेट्रोचे संचालक (कार्य) श्री. अतुल गाडगीळ यांच्यासह पुणे महानगर क्षेत्रातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, गुंतवणूक वाढ आणि शाश्वत विकास या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी आणि समन्वय सुधारण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी संबंधित विभागांना देण्यात आल्या.

Experience smarter commuting with One Pune Card...Available now at All Pune Metro stations.
22/04/2026

Experience smarter commuting with One Pune Card...
Available now at All Pune Metro stations.

Address

Pune Metro Bhavan (Maha Metro) , 3rd Floor, Above District Court Metro Station, , Nyaymurti Ranade Path, ShivajiNagar
Pune
411005

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm

Telephone

+912026051072

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Metro Rail Project posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Metro Rail Project:

Share