Saee Tour's And Travels ,Shirur

Saee Tour's And Travels ,Shirur 24 hrs

मा कु शाश्वत निलेश लटांबळे पाटील यांचा आज प्रकट दिन त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
17/03/2018

मा कु शाश्वत निलेश लटांबळे पाटील यांचा आज प्रकट दिन त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

सतीश तारे यांना द्या श्रद्धांजलीअभिनेते सतीश तारे यांचं मुंबईत निधन झालंय. अंधेरीतल्या सुजय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उप...
03/07/2013

सतीश तारे यांना द्या श्रद्धांजली

अभिनेते सतीश तारे यांचं मुंबईत निधन झालंय. अंधेरीतल्या सुजय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, हे उपचार अपुरे ठरले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक विनोदी आणि हरहुन्नरी कलावंत हरपल्याची प्रतिक्रिया मराठी सिने सृष्टीतून व्यक्त होतेय.

यकृत निकामी झाल्यानं सतीश तारे यांचं निधन झालंय. डायबेटिजमुळे त्रस्त असलेल्या तारे यांना मंगळवारीच रुग्णालयात दाखल करण्यात होता. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्यांचं `गोलगोजिरी` हे नाटक सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकामध्ये सतीश तारे यांनी काम केलं होतं. मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
सतीश तारे याच्या आत्म्याला शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना....

15/06/2013
Vector Grey Car On Trailer, Transports
15/06/2013

Vector Grey Car On Trailer, Transports

Address

Joshiwadi , Shirur
Shirur
412210

Telephone

9975739056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saee Tour's And Travels ,Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share